सोलापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी यांची बैठक संपन्न...



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
 सोलापूर : सोलापूर येथील काँग्रेस भवन येथे काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व शहर अध्यक्ष तौफिक हत्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी यांची बैठक बोलवण्यात आली होती.या बैठकीत आगामी काळात होवू घातलेल्या सोलापूर महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी कार्यकर्तेंमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात सोलापूर शहरामध्ये अल्पसंख्याक विभागाच्यावतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यासंबंधी विषयावर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक रियाज हुंडेकरी प्रदेश सरचिटणीस रुस्तुम कंपली, शकील मौलवी, हाजी जे. एम. शिकलगार, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशिद शेख रज्जाक कादरी जिल्हा सरचिटणीस अकबर शेख ज्येष्ठ नेते आयुब शेख लतिफ शेख महमद शेख सिकंदर आवटे यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads