आजचे राशिभविष्य दि. ०६/१२/२०२१
मेष -
आर्थिक अडचणींना प्लॅनिंग करून तोंड द्या. खर्च नियंत्रणात ठेवा. अनपेक्षित मनासारख्या घटना घडतील. धार्मिक कार्य पार पडेल..
वृषभ -
मनासारखा व्यवसाय होईल. कौटुंबिक वाद नियंत्रणात ठेवा. ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी आवश्यक. कायदे विषयक कामे वेळेत पूर्ण करा.
मिथुन -
नोकरदारांना प्रमोशनचा योग. आरोग्य सांभाळा. उसने पैसे देताना अनुभव बघा. वादग्रस्त विषयात पडू नये...
कर्क -
मानसिक स्वास्थ्य सांभाळा. जुनी ठरवलेली कामे पूर्णत्वास जातील. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना मनासारखा व्यवसाय. लहानग्यांची तब्येत सांभाळा...
सिंह -
आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. वास्तु विषयक प्रश्न मिटतील. भाऊबंद यांच्याशी चर्चा होईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल...
कन्या -
पैशाची आवक वाढेल. आर्थिक गणित जुळून येतील. मित्रपरिवाराची मदत होईल. वारसा विषयक कामे होतील..
तूळ -
जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल. मौखिक आरोग्य सांभाळा. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार करा. मान सन्मान मिळेल...
वृश्चिक -
मोठी खरेदी टाळा. मोठा व्यावसायिक निर्णय टाळा. मोठ्या खर्चाची शक्यता. व्यवसाय गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने करा..
धनु -
नव्या व्यवसायात संधी प्राप्त होतील. तब्येतीबाबत निष्काळजीपणा दाखवू नये. दिवाणी दाव्यात फायदा होईल. अति व्यायाम टाळा..
मकर -
सकारात्मक विचारांच्या आधारे मानसिक प्रकृती सांभाळा. व्यापारात प्रगती होईल. बाहेरचे खाणे पिणे टाळा. वादाचे प्रसंग टाळा...
कुंभ -
बदलीचे योग संभवतात. कोर्टकचेरीची कामे काळजीपूर्वक करा. ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा. ध्यानधारणा व प्राणायाम करा..
मीन -
ताणतणावापासून दूर राहा. नवीन व्यवसायिक आव्हाने स्वीकारा. वास्तू नूतनीकरण प्लॅनिंग होईल. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या.....
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा