शिवजयंती निमित्त एम.के.फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

शिवजयंती निमित्त एम.के.फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : शिवजयंती निमित्त एम.के.फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला.

यावेळी  एम.के.फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे , जिल्हाप्रमुख अमोल कारंडे, द. सोलापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश जोकारे,भैरण्णा भैरामडी,शिवानंद गोगांव सर,महादेव जंबगी,ऍड.निलकंठय्या स्वामी, नागेंद्र कोगनुरे,श्रीशैल चडचणे,आप्पाशा कोगनुरे,रमेश कलशेट्टी, रेवणसिद्ध भैरामडगी,अप्पाशा हंचनाळ,कल्लाप्पा आहेरवाडी,शिवाजी राठोड,अजित पाटील,महांतेश बगले,आनंद चोळळे, अमित गिराम, विशाल धोत्रे आदींसह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads