गायक मोहंम्मद अयाज यांचा "करले खुदा का सज़दा " ध्वनि चित्रफीतीचे माजी केंद्रीय ग्रृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन - दैनिक शिवस्वराज्य

गायक मोहंम्मद अयाज यांचा "करले खुदा का सज़दा " ध्वनि चित्रफीतीचे माजी केंद्रीय ग्रृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर :- रमज़ान चे औचित्य साधुन सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांचा करले खुदा का सजदा ईश्वर चरणी नतमस्तक या ध्वनि चित्रफीतीचे प्रकाशन देशाचे माजी ग्रृहमंत्री  सुशिलकुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडला या शिंदे यांनी मोहम्मद अयाज यांचा कौतुक केले. 
संगीत क्षेत्रामधे असच आपल्या सोलापूर चा नाव लौकिक करत रहा . रमज़ान वर आधारीत आपण गायलेल गीत झी म्यूजिक मधुन प्रसारीत होतो ही बाब कौतुकास्पद आहे . या गीताच्या माध्यमातुन अयाज सर्व मानव जातीस एक संदेश देतात की मुबारक माहें रमज़ान आया है। रोजा , जकात , फीतरा , ईबादत , सामाजिक एकता , शांति , भाईचारा मोठ्यानी लहानांना मदत आणी श्रीमंतानी गरीबांना सावरुन घ्यावे हाच संदेश रमज़ान च्या गीतांमधुन मोहम्मद अयाज यांनी दिलेला आहे या गीताचे 
गायक - मोहम्मद अयाज
गीतकार - मोहम्मदअयाज 
संगीत - आदित्य शंकर
पार्श्व संगीत - साहिर नदाफ
ध्वनि मुद्रण - प्रकाश माने/ सुदरशन माने असुन हे गीत झी म्यूजिक मधुन प्रकाशित करण्यात आला .हा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक ८ एप्रिल रोजी जनवात्सल्य येथे पार पडला.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads