आहेरवाडी गावच्या विविध विकास कामांच्या निधीसाठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले निवेदन.. - दैनिक शिवस्वराज्य

आहेरवाडी गावच्या विविध विकास कामांच्या निधीसाठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले निवेदन..



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (महसुल मंत्री )मा ना.बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली भेट घेऊन आहेरवाडी गावच्या विविध विकास कामांच्या निधीसाठी निवेदन देण्यात आले.
 यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे , नगरसेवक तथा समाजसेवक बाबा मिस्री ,काँग्रेसO B C सेल सरचिटणीस भिमराव बाळगे सर ,OBC सेल प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे , दक्षिण सोलापुर तालुका अध्यक्ष मा हरिषजी पाटील, नुतन काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष मंद्रुप गावचे उपसरपंच मा अल्लाऊद्दीन शेख , येळेगावचे सरपंच संजीव लोणारी , आमीर, शेख अभिराज शिंदे,अकबर शेख ,युवा नेते मौलाली शेख,महादेव बडगी, , सुधीरजी रास्ते , जिल्हाअध्यक्ष डाॅ धवलसिंह मोहिते पाटील यांचे विश्वासु युवा कार्यकर्ते अप्पु शेख व मित्र परिवार उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads