नोकरीविषयक
Mahavitaran Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमटेडमध्ये नोकरीची संधी ,133 जागांसाठी होणार भरती
Mahavitaran Jalna Bharti 2022: जालना येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरण येथे १३३ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव: अप्रेंटीस (वीजतंत्री, तारतंत्री).
रिक्त पदे: १३३ पदे.
नोकरीचे ठिकाण: जालना
शैक्षणिक पात्रता: दहावी पास आणि ITI पास (इलेक्ट्रिशियन/ वायरमन)
वयोमर्यादा: १८ ते २१ वर्षे.
अर्जपद्धती: ऑफलाईन पद्धतीने आर्ज आणि कागदपत्र जमा करण्यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने http://www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ एप्रिल २०२२
अर्ज करण्यासाठी पत्ता: अधिकक्ष अभियंता, म. रा. वि. वि. कंपनी मर्यादित, जालना मंडळ कार्यालय.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा