मौजे वटवटे येथे महात्मा बसवेश्वर यांची 917 वी जयंती अनोखे उपक्रम राबवून साजरी - दैनिक शिवस्वराज्य

मौजे वटवटे येथे महात्मा बसवेश्वर यांची 917 वी जयंती अनोखे उपक्रम राबवून साजरी



सलीम पटेल मोहोळ प्रतिनिधी सोलापूर (मोहोळ) :

  मौजे वटवटे येथे स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती उत्साहात साजरा करण्यात आली या निमित्त वटवटे येथील जागृत महादेव मंदिर येथे दासोह चे आयोजन करण्यात आले व ते दर अमावस्येला अखंडित करण्याचे ठरले आहे व तसेच मुस्लिम बांधवांना यानिमित्त दूध वाटप करण्यात आले आणि रांगोळी स्पर्धेचे हे आयोजन करण्यात आले होते व तसेच कै. रावसाहेब देवाप्पा पाटील, बसप्पा मल्लप्पा वाले आणि निलाबाई बसाप्पा वाले यांचे स्मरणार्थ पाणपोई सुरू करण्यात आली अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बसवराज वाले यांनी स्वखर्चातून केली अशी माहिती दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads