महाडिस्कॉम आणि महाजेनेकोमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज - दैनिक शिवस्वराज्य

महाडिस्कॉम आणि महाजेनेकोमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. एअर इंडिया एअर सर्विसेस लि., दापोली अर्बन को-ऑप बँक लि., रत्नागिरी,कृष्णा सहकारी बँक लिमिटेड येथे नोकरीच्या संधी आहेत.

राज्य वीज वितरण कंपनी आणि राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये भरती सुरू असून त्यासंबंधीची सर्व माहिती खालीलप्रमाणे,

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., बीड

पोस्ट - इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता - ITI-NCVT

एकूण जागा - 94 (यात इलेक्ट्रिशियनसाठी 47 आणि वायरमनसाठी 47 जागा आहेत.)

अर्ज करण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित, विद्युत भवन, जालना रोड, बीड

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 मे 2022

तपशील - www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.

एकूण 41 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट - मुख्य अभियंता (chief engineer)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, 15 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 7

वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

दुसरी पोस्ट - उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, 14 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 11

वयोमर्यादा - 48 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

तिसरी पोस्ट - अधिक्षक अभियंता (Superintending Engineer)

शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी, 12 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 23

वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai - 400 019

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Revised - Direct Recruitment for various posts in 'Technical Cadre' on Regular basis - Advt. No. 01/2022. या लिंकमधली जाहिरातीची लिंक डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., बीड

पोस्ट - इलेक्ट्रिशियन, वायरमन

शैक्षणिक पात्रता - ITI-NCVT

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 मे 2022

तपशील - www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.

एकूण 41 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट - मुख्य अभियंता (chief engineer)

एकूण जागा - 7

वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

दुसरी पोस्ट - उपमुख्य अभियंता (Deputy Chief Engineer)

एकूण जागा - 11

वयोमर्यादा - 48 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

तिसरी पोस्ट - अधिक्षक अभियंता (Superintending Engineer)

एकूण जागा - 23

वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022

तपशील - www.mahagenco.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 मे 2022
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads