भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज ! - दैनिक शिवस्वराज्य

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

IITM Recruitment 2022 : भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे (Indian Institute of Tropical Meteorology) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 3 

• पदाचे नाव : हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

• जाहिरात पहाण्यासाठी :  
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads