अरे व्वा! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदासाठी भरती,आजच करा अर्ज - दैनिक शिवस्वराज्य

अरे व्वा! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदासाठी भरती,आजच करा अर्ज

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) यांच्यातर्फे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स (Specialist Cadre Officers) या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींनुसार 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा.


पदाचे नाव: स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स
पदांची संख्या: 35
निवड प्रक्रिया: परिक्षाद्वारे
वयाची अट: पदांनुसार
वेतन: नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 मे 2022
अधिकृत वेबसाईट: sbi.co.in
नोकरीचे ठिकाण: नवी मुंबई ( Navi Mumbai )

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी आणि अर्ज करावा. तसेच sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरुन अर्ज करा.

1 Comments

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads