क्रीडा
मावळ कन्या हर्षदा गरुड हिची गरुड झेप
शरद घारे मावळ तालुका प्रतिनिधी :-
मावळ येथील हर्षदा गरुड हिने ग्रीस हर्किलोन येथे झालेल्या जागतिक ज्युनियर वेट लिफ्टींग सर्धेत सुवर्ण पदक पटकावले. पदक जिंकणारी हर्षदा पुणे जिल्ह्यातील वडगांव मावळची रहिवासी आहे. तिला सुवर्णपदक मिळाल्याबद्दल स तिचे मनपासून अभिनंदन.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा