DRDO : उठा उठा भरतीची वेळ झाली ! DRDO मध्ये काम करण्याची संधी, 'ही' शेवटची तारीख लक्षात ठेवा.
पदासंदर्भात माहिती
पदाचे नाव – संशोधन सहयोगी
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – PhD in Physics or M.tech/ME in physics
वेतन – 54,000
अर्जासंबंधित माहिती
अर्ज शुल्क – नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, DRDO यंग सायंटिस्ट प्रयोगशाळा – क्वांटम टेक्नॉलॉजी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO), हॉल नंबर १, तळमजला, विज्ञान उपकेंद्र, DIAT कॅम्पस, गिरीनगर, पुणे – ४११०२५, महाराष्ट्र
महत्त्वाची माहिती
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मे 2022
अधिकृत वेबसाईट- https://www.drdo.gov.in/
टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया DRDO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा