Engineer उमेदवारांनो, पुण्यातील नॅशनल एस्ट्रोफिजिक्स सेंटरमध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच करा अप्लाय - दैनिक शिवस्वराज्य

Engineer उमेदवारांनो, पुण्यातील नॅशनल एस्ट्रोफिजिक्स सेंटरमध्ये नोकरीची मोठी संधी; लगेच करा अप्लाय

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स, पुणे (National Centre of Radio Astrophysics Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NCRA Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.
अभियंता प्रशिक्षणार्थी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी आणि प्रशासकीय प्रशिक्षणार्थी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्रकल्प अभियंता-सी (Project Engineer-C) अभियंता प्रशिक्षणार्थी सर्व्हो (Engineer Trainee Servo) अभियंता प्रशिक्षणार्थी डिजिटल ( Engineer Trainee Digital) तांत्रिक प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल (Technical Trainee Electrical) प्रशासकीय प्रशिक्षणार्थी (Administrative Trainee) Mega Bharati: ONGC मध्ये 3614 पदांसाठी भरतीची मोठी घोषणा; ही घ्या अर्जाची Link शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता-सी (Project Engineer-C) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time BE/ B. Tech in Electronics and Communication / Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अभियंता प्रशिक्षणार्थी सर्व्हो (Engineer Trainee Servo) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech. (Electronics & Communication/ Electronics Engineering) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अभियंता प्रशिक्षणार्थी डिजिटल ( Engineer Trainee Digital) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech. (Electronics & Communication/ Electronics Engineering) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तांत्रिक प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल (Technical Trainee Electrical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Electrical Engineering. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. प्रशासकीय प्रशिक्षणार्थी (Administrative Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी typing & use of personal computers पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता-सी (Project Engineer-C) - 78,500/- रुपये प्रतिमहिना अभियंता प्रशिक्षणार्थी सर्व्हो (Engineer Trainee Servo) - 25,000/- रुपये प्रतिमहिना अभियंता प्रशिक्षणार्थी डिजिटल ( Engineer Trainee Digital) - 25,000/- रुपये प्रतिमहिना तांत्रिक प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल (Technical Trainee Electrical) - 16,000/- रुपये प्रतिमहिना प्रशासकीय प्रशिक्षणार्थी (Administrative Trainee) - 15,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी उत्तीर्णांनो, पुण्यात तुमच्यासाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मे 2022
JOB TITLE NCRA Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरती प्रकल्प अभियंता-सी (Project Engineer-C) अभियंता प्रशिक्षणार्थी सर्व्हो (Engineer Trainee Servo) अभियंता प्रशिक्षणार्थी डिजिटल ( Engineer Trainee Digital) तांत्रिक प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल (Technical Trainee Electrical) प्रशासकीय प्रशिक्षणार्थी (Administrative Trainee)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रकल्प अभियंता-सी (Project Engineer-C) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Full time BE/ B. Tech in Electronics and Communication / Electronics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अभियंता प्रशिक्षणार्थी सर्व्हो (Engineer Trainee Servo) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech. (Electronics & Communication/ Electronics Engineering) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अभियंता प्रशिक्षणार्थी डिजिटल ( Engineer Trainee Digital) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech. (Electronics & Communication/ Electronics Engineering) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तांत्रिक प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल (Technical Trainee Electrical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Diploma in Electrical Engineering. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. प्रशासकीय प्रशिक्षणार्थी (Administrative Trainee) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी typing & use of personal computers पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार प्रकल्प अभियंता-सी (Project Engineer-C) - 78,500/- रुपये प्रतिमहिना अभियंता प्रशिक्षणार्थी सर्व्हो (Engineer Trainee Servo) - 25,000/- रुपये प्रतिमहिना अभियंता प्रशिक्षणार्थी डिजिटल ( Engineer Trainee Digital) - 25,000/- रुपये प्रतिमहिना तांत्रिक प्रशिक्षणार्थी इलेक्ट्रिकल (Technical Trainee Electrical) - 16,000/- रुपये प्रतिमहिना प्रशासकीय प्रशिक्षणार्थी (Administrative Trainee) - 15,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.ncra.tifr.res.in/ncra/main या लिंकवर क्लिक करा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads