महाराष्ट्र
जामगांव बुद्रुक येथे विजयराज गणेश तरूण मंडळ आणि यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (कामती) : जामगांव बुद्रुक येथे विजयराज गणेश तरूण मंडळ आणि यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अंकुश माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या मोफत आरोग्य शिबीराचा पंचक्रोशीतील 242 नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश माने ( A.P.I. कामती पोलिस स्टेशन) यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास डॉक्टर निखिल गद्रे सर (M.S Ortho) , डॉक्टर विनोद बन सर (MD.Medicine), P.S.I वैभव जमादार, जकराया डवले ( Sr.TC Indian Railway), हरीश हाके (Indian Post), गंगाधर हाके ( जिल्हा परिषद सोलापूर), Er.धुळुदेव सातपुते, Er.सचिन डांगे, डॉक्टर दिपाली मॅडम, डॉक्टर पुजा मॅडम ,अमोघ पुजारी सर ( बिझनेस हेड यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर), P.R.O. मेडसिंग सर , P.R.O. नाईकवाडी सर, इ.सी.जी टेक्नीशियन चिप्पा सर , सर्व नर्सिंग स्टाफ यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर , पत्रकार सिद्धाराम म्हमाणे, पत्रकार खंडेराव पाटील , गणेश मंडळातील सर्व सदस्य , जामगांव बुद्रुक व जामगांव खुर्द येथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा