- दैनिक शिवस्वराज्य
माननीय मंत्री  गिरीष महाजन यांनी जामनेर तेली समाजाला दिली जागा
      आज जामनेर तेली समाजाचा एका शिष्टमंडळाने प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदुरबार विजय भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांची भेट घेऊन तेली समाजासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली यावी विजय भाऊ चौधरी यांनी केलेल्या विनंतीनुसार गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी जामनेर तेली समाजासाठी 20000 स्क्वेअर फुट जागा देण्याचे मान्य केले याबद्दल प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी गिरीश भाऊ महाजन यांचे आभार व्यक्त केलेत याप्रसंगी जामनेर दिली समाजाचे बी एमचौधरी जळगाव
  
महेश भाऊ रतन नगरसेवक जळगाव 

जामनेर तालुका खानदेश तेली समाज मंडळ प्रदेश तेली महासंघ अध्यक्ष
अजय अशोक चौधरी जामनेर 
प्रदेश तेली महासंघ उपाध्यक्ष
निखिल भोलाने 
खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर अध्यक्ष निलेश चौधरी
प्रसिद्ध प्रमुख दत्तात्रय पाटील
सचिव रामेश्वर पाटील
संघटक तेजस चौधरी
पदाधिकारी उपस्थित होते विजय भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नामुळे जामनेर तेली  समाजाला 20000 स्क्वेअर फुट जागा मिळाल्याबद्दल समाजामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे माननीय गिरीश भाऊ महाजन तसेच विजय भाऊ चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads