महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तेली समाज मंगल कार्यालयासाठी वीसहजार स्केअर फुट जागा देण्याचे केले मान्य...... - दैनिक शिवस्वराज्य

महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तेली समाज मंगल कार्यालयासाठी वीसहजार स्केअर फुट जागा देण्याचे केले मान्य......

 जामनेर तेली समाजाचा एका शिष्टमंडळाने प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदुरबार विजय  चौधरी यांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश  महाजन  यांची भेट घेऊन तेली समाज मंगल कार्यालय साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती विजय  चौधरी यांनी केलेल्या विनंतीनुसार नामदार गिरीश  महाजन यांनी जामनेर तेली समाज मंगल कार्यालय साठी २०,००० हजार स्क्वेअर फुट जागा देण्याचे मान्य केले तसेच लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश  महाजन यांचे स्वागत व सत्कार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले . यावेळी  उपस्थित जामनेर  समाजाचे बी. एमचौधरी जळगाव,महेश भाऊ रतन नगरसेवक जळगाव,जामनेर तालुका खान्देश तेली समाज मंडळ प्रदेश तेली महासंघ अध्यक्ष
अजय अशोक चौधरी, 
प्रदेश तेली महासंघ उपाध्यक्ष
निखिल भोलाणे,
खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर अध्यक्ष निलेश चौधरी,
प्रसिद्ध प्रमुख दत्तात्रय पाटील,
सचिव रामेश्वर पाटील,
संघटक तेजस चौधरी, आदी
पदाधिकारी उपस्थित होते.
 

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads