महाराष्ट्र
एम. के. फाउंडेशनच्या संचालकांनी दिवाळीनिमित्त सोलापूर येथिल अनाथ आश्रमाला दिली भेट.....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर येथिल तिरुपती नगर हद्दवाढ भाग येथील शांताई अनाथ आश्रमाला एम. के. फाउंडेशनच्या संचालकांनी दिवाळीनिमित्त भेट दिली. व अनाथ आश्रमातील लहान मुलांसोबत एम. के. फाउंडेशनच्या संचालकानी अनाथ मुलांसोबत फराळ केला व वह्याचे वाटप केले.
याप्रसंगी फाउंडेशनचे संचालक नागेंद्र कोगनुरे, कल्लाप्पा आहेरवाडी, आप्पाशा हंचनाळ, रमेश कलशेट्टी, सोमनाथ अतनुरे, भाग्येश आहेरवाडी, अजित पाटील, नामदेव माळी, अनिल साखरे आदींसह अनाथ आश्रमातील मुले व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा