मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी - दैनिक शिवस्वराज्य

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

मुंबई उच्च न्यायालय (High Court) अंतर्गत विवध पदांच्या रिक्त जागा (Job Opportunity) भरण्याची जाहिरात नुकतीच प्रकाशीत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पुणे येथे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम 138 अन्वये खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयाच्या पीठासीन अधिकारी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अध्यक्षीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी rgrp-bhc@bhc.gov.in या पत्त्यावर ईमेल करावा. योग्य अर्जाची निवड करून मुलाखत घेतली जाईल. मुलाखत उत्तीर्ण उमेदवाराची निवड करण्यात येईल. ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२२ ठेवण्यात आलेली आहे. या संबंधीचे अधिकृत पत्र जाहिरातीत जोडण्यात आलेले आहे. ते जाहिरात डाउनलोड केल्यानंतर पहिल्या पानावरच पाहता येऊ शकते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads