महाराष्ट्र
आध्यात्मिक गुरू श्री. जे.पी. वासवानी यांच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त जयहिंद फुडबँकेच्या माध्यमातून गरिब व गरजू कुटुंबांना 51 धान्यकिट व 51 मिठाई बाॅक्स वाटप...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापुर : सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू श्री. जे.पी. वासवानी यांच्या विचारातुन ननकानी परिवार कडुन जयहिंद फुडबँकेस 51 धान्य किट 51 मिठाई बाॅक्स देण्यात आले.
गरिब व गरजू कुटुंबांना जयहिंद फुडबँकेच्या माध्यमातून धान्य किट वाटप करण्यात आले .
यंदाच्या दिवाळीनिमित्त सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू श्री. जे. पी. वासवानी यांच्या पुढाकारातून साधू वासवानी मिशन हे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमात सिमा ननकानी व ननकानी परिवार तसेच सुरेश तमशेट्टी, जयहिंद फुडबँकेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी, शेखर तमशेट्टी आदी उपस्थित होते.
यावेळी साधू वासवानी मिशन राबविण्यात आल्यामुळे सिमा ननकानी व परिवाराचे जयहिंद फुडबँकेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी, शेखर तमशेट्टी यांनी आभार मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा