Job Majha : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! एसटी महामंडळ चंद्रपूर आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे येथे भरती - दैनिक शिवस्वराज्य

Job Majha : दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी! एसटी महामंडळ चंद्रपूर आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे येथे भरती

Job Majha : एसटी महामंडळ चंद्रपूर, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे व इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

एसटी महामंडळ, चंद्रपूर

पोस्ट : शिकाऊ उमेदवार (यात ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, पेंटर, मेकॅनिक यांचा समावेश आहे.)

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संबंधित विषयात ITI

Reels

एकूण जागा : 83

नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट : msrtc.maharashtra.gov.in

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे

पोस्ट : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि संशोधन अधिकारी

शैक्षणिक पात्रता : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अधिकारी पदासाठी पदवीधर

एकूण जागा : 06

वयोमर्यादा : प्राध्यापक पदासाठी 56 वर्षांपर्यंत, सहयोगी प्राध्यापक पदासाठी 50 वर्षांपर्यंत, संशोधन अधिकारी पदासाठी 30 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीक : 30 नोव्हेंबर 2022

तपशील : vamnicom.gov.in

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन, मुंबई

पोस्ट : सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्त पदवी, MBA, 12 वी पास, टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा : 21

नोकरीचं ठिकाण : मुंबई

ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400028

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2022

तपशील : www.ihmctan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरात आहे. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads