WCL Recruitment : 12 वी/ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट्सना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब; असा करा अर्ज - दैनिक शिवस्वराज्य

WCL Recruitment : 12 वी/ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट्सना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर येथे (WCL Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे.पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022 असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, नागपूर

भरली जाणारी पदे – (WCL Recruitment)

  1. पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) – 101 पदे
  2. तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) – 215 पदे
  3. ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) – 840 पदे
  4. सुरक्षा रक्षक (Security Guard) – 60 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटीस (Technician Apprentice) –

उमेदवारांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे. (WCL Recruitment)

ITI ट्रेड अप्रेंटीस (ITI Trade Apprentice) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) –

उमेदवारांनी ग्रॅज्युएशन 12वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY



Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads