जामनेर युवा सेनेच्या वतीने नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार- - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर युवा सेनेच्या वतीने नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार-

जामनेर तालुका प्रतिनिधि नितीन इंगळे 
       युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने खादगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच 

श्री.दिगंबर चिंचोले उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी युवासेना उप-जिल्हाप्रमुख राहुल भाऊ चव्हाण,तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ,शहर प्रमुख-विशाल भोई,मनोज मिस्तरी,सुपडु माळी, पवन भोई,करण पाटील,वामन भाऊ चौधरी,भगवान भाऊ अन्य ग्रामस्थासह उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads