जनतेच्या पसंतीला उतरलेला जय भोलेनाथ धाबा.. अस्सल शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय - दैनिक शिवस्वराज्य

जनतेच्या पसंतीला उतरलेला जय भोलेनाथ धाबा.. अस्सल शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
प्रचंड जिद्द स्वप्न प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर यशाचा मार्ग नक्कीच मिळतो. अपार कष्ट करून मिळवलेले यश मेहनतीचे फळ मिळतेच. नेरी वरून जाणारा महामार्ग नाशिक रोड अजिंठा रोड वर तुम्हाला जय भोलेनाथ धाबा  संचालक पंढरी भाऊ यांनी बारा वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या हॉटेल ला मिळणारी पसंती लोकांच्याप्रतिसादाने वाढत आहे.  
हॉटेल मध्ये जेवणाची कोठेही चव मिळणार नाही.  याप्रमाणे नेरी पहूर  मार्ग जवळ जय भोलेनाथ धाबा लोकप्रिय होत आहे. मुंबई नाशिककडे जात असताना अनेक ट्रक चालक छोटे मोठे वाहन चालक या धाब्यावर जेवणाचा आनंद घेत असता.  असल्या लोकप्रिय  जय भोलेनाथ धाबा हे लोकप्रिय ठिकाण ठरते आहे. येथे जेवण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत .हॉटेल  संचालक पंढरी भाऊ हे ग्राहकांना जेवणाच्या चांगल्या सुविधा देत असल्याने ग्राहक या हॉटेलला पसंती देत आहे.  विविध प्रकारचे स्वादिष्ट जेवण अस्सल शाकाहारी व मांसाहारी  उत्कृष्ट चवदार जेवण मिळत असल्याने अनेकांची वर्दळ वाढली आहे. अनेक कुटुंबांची गर्दी वर्दळ नेहमीच जय भोलेनाथ धाब्यावर  असते.   पनीर टिक्का, मसाला शेवगा, हंडी, पनीर टिक्का ,ड्राय, दूध शेवभाजी, पनीर,  ज्वारी भाकरी,   पाच प्रकारच्या भाकरी, कोथिंबीर पराठा, ठेचा पराठा,चवदार मटण,चिकन, आधी रुचकर जेवण मिळते .या धाब्यावरील सर्वोत्तम जेवणाची चव एकदा चाखल्यास नेहमी या ठिकाणी कायमचे ग्राहक व्हाल. म्हणून एकदा भोजनाची चव घेण्यासाठी अवश्य भेट द्यायला विसरू नका. 
आलेल्या प्रत्येक ग्राहकाला आनंद देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करतो. एकदा येथे आलेला ग्राहक दुसऱ्यांदा आवर्जून इथेच येतो. हे आमचे भाग्य आहे. असे मत संचालक पंढरी भाऊ यांनी व्यक्त केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads