जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे संविधान दिनाच्या निमित्ताने जामनेर येथील सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने 'संविधान पुजन' सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहून पवित्र भारतीय संविधानाचे पुजन करण्यात आले .तसेच संविधानिक मूल्यांचे पालन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले आदर्श लोकशाही राष्ट्र निर्माण करण्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना आवाहन केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा