महिला बचत गटाच्या C.R.P सौ.संगिता सतिष पाटील यांना भारत भुषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.... - दैनिक शिवस्वराज्य

महिला बचत गटाच्या C.R.P सौ.संगिता सतिष पाटील यांना भारत भुषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आचेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच महिला बचत गटाच्या C.R.P सौ.संगिता सतिष पाटील यांना त्यांच्या दमदार कामगिरीच्या कार्यशैली मुळे त्यांना भारत भुषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  दि.25/11/2023 रोजी आर.पि.आय आठवले गटाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष.राजु सुर्यवंशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. पुरस्कार अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात देण्यात आला .सौ.संगिता पाटील यांना भुसावळ तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे त्यांच्या हातून असेच महिलांसाठी जनहिताचे कार्य पार पडो अशी सदिच्छा महिलांकडून व नागरिकांनकडुन होत आहे
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads