आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम.... - दैनिक शिवस्वराज्य

आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम....


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर  : गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना मिळावा याकरता विकास भारत संकल्प यात्रा 2024 अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांच्या आढावा बैठकीसाठी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे उपस्थित राहणार आहेत.
            गुरुवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत आढावा बैठक. तसेच सायंकाळी चार वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांची आढावा बैठक घेणार आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads