ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने भा.ज.पा जामनेर तालुका अध्यक्ष पदी श्री चंद्रकांत बाविस्कर यांची नियुक्ती..
भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांची नियुक्ती मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने, मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन, मा. ना. श्री. विजयभाऊ चौधरी, मा. श्री. रविजी अनासपूरे, जिल्हा प्रभारी मा. श्री. अरुण मुंडे यांच्या सूचने नुसार जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष श्री. अमोल हरिभाऊ जावळे यांनी दिनांक - 07/12/2023 रोजी भाजपा जळगाव पुर्व जिल्ह्यातील नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे .जामनेर येथील श्री. चंद्रकांत रामधन बाविस्कर(अण्णा) यांची भारतीय जनता पक्षाचे जामनेर तालुका अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे.मा. खा. श्री. रक्षाताई खडसे , मा. खा. उन्मेषदादा पाटील, मा. आ. सुरेश भोळे, मा. आ. श्री. संजयभाऊ सावकारे, मा. आ. मंगेशदादा चव्हाण, मा. श्री. डॉ. राजेंद्रजी फडके, प्रदेश उपाध्यक्षा मा. श्री. स्मिताताई वाघ, प्रदेश सचिव मा. श्री. अजय भोळे यांनी नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा