महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा सोलापूर चे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न....... सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचा निवड श्रेणीचा विषय मार्गी लावणार :- अकुंश काळे
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर - रविवार दि.२५ फेब्रुवारी रोजी जगदिश श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा सोलापूरचे त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशजी काळे सर(राज्य नेते) कार्यक्रम उदघाटन राज्याध्यक्ष शिवाजी साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनास प्रमुख उपस्थिती प्रसाद मिरकले , संस्थापक अध्यक्ष दिलीप ढाकणे ,राज्य सरचिटणीस अंजुम पठाण, मल्हारी बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये १३ कृतीशील आदर्श शाळा गुण गौरव पुरस्कार व नूतन पदाधिकारी निवड पत्र देऊन कार्यक्रम संपन्न झाले.
नूतन पदाधिकारी खालील प्रमाणे :-
जिल्हा नेते राजकुमार राऊत, जिल्हा अध्यक्ष संजीव चाफाकरंडे, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खुर्द ,जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धेश्वर सावंत ,जिल्हा कार्याध्यक्ष पोपट भोसले , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दीपक काळे ,जिल्हा संपर्क प्रमुख बापू मिसाळ, जिल्हा प्रवक्ता सत्यवान कारंडे , जिल्हा कन्नड विभाग अध्यक्ष चनबसप्पा मेत्री, जिल्हा उपाध्यक्ष विजय माळवे, मधुकर कांबळे, रमेश राठोड, मोहन गोडसे, प्रकाश तोरणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख इमरान शेख
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा