भूमिपूजन सोहळा...
महाराष्ट्र राज्याचे माननीय ग्रामविकास व पंचायतराज आणि पर्यटन मंत्री मा. ना. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून जामनेर नगर परिषदेला
१) जामनेर नगरपरिषद मलनिःसारण प्रकल्प (टप्पा-2) 25.26 कोटी
२) जामनेर नगरपरिषद पाणीपुरवठा प्रकल्प 13.73 कोटी
३) नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान अंतर्गत जामनेर नगरपरिषद हद्दीत नाट्यगृह बांधकाम करणे 25 कोटी
४) जय हिंद युथ क्लब (स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका व वाचनालय) बांधकाम करणे व डिजिटल करणे 60 लक्ष
असा एकूण 64 कोटी 05 लक्ष इतका निधी मंजूर झाला असून, सदर बाब जामनेर शहरवासीयांसाठी अभिमानास्पद आहे.
मा.सौ.साधनाताई गिरीश महाजन, मा.लोकनियुक्त प्रथम महिला नगराध्यक्षा यांच्या शुभहस्ते आयोजित केलेला आहे. तरी शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवक , पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे , ही विनंती🙏🏻
ठिकाण :- गणपती नगर पाठीमागे, ओशिया माता नगर, जामनेर
दिनांक :- १६ मार्च २०२४ वेळ :- सकाळी 10 वाजता
भारतीय जनता पार्टी ,जामनेर
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा