थायलंड येथे किशोर चौधरी यांचा आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल कोचिंग सर्टिफिकेटकोर्स पुर्ण - दैनिक शिवस्वराज्य

थायलंड येथे किशोर चौधरी यांचा आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल कोचिंग सर्टिफिकेटकोर्स पुर्ण

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दि. 16 - जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव कार्यालयातील सॉफ्टबॉल खेळाचे क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी यांनी थायलंड येथे आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल कोचिंग सर्टिफिकेटकोर्स  पूर्ण केल्या बद्दल माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले..श्री किशोर चौधरी यांना महाराष्ट्र शासनाचा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देखील मिळाला आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads