जामनेर पुरा येथील शास्त्री नगर भागातील इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भाजपा शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे यांच्याकडून भेटवस्तू
जामनेर पुरा येथील शास्त्री नगर परिसरातील इयत्ता दहावीच्या परिक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून भाजपा शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
१) सलोनी समाधान न्हावी. (गुण ९५.२०%)
२) मिताली गोपाल मिस्तरी. (गुण ९४.४०%)
३) श्रध्दा श्रीराम शिंदे. (गुण ९१.६०%)
४) विवेक प्रवीण माळी. (गुण ८९%)
५) दिव्यांशु दिलीप कापडे. (८९%)
६) प्राची पांडुरंग थोरात. (८४.६०%)
७) हर्षाली सुनील राखुंडे. (८८.८०%)
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा