महाराष्ट्र
अंत्रोळी येथे चाणक्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट अंत्रोळी याच्याकडून करिअर मार्गदर्शन व सायबर सिक्युरिटी मार्गदर्शन....
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी : अंत्रोळी ता.द.सोलापूर येथे चाणक्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट अंत्रोळी याच्याकडून करिअर मार्गदर्शन व सायबर सिक्युरिटी मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी चाणक्य कॉम्प्युटरचे संचालक विशाल बंडगर ,अक्षर जुनियर कॉलेज चे बाबासाहेब कोकरे सर, चौगुले सर व हबीब पजेवाले हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थांना मार्केटिंग कन्सल्ट, विविध विषयांवर मार्गदर्शन केले व यावेळी तसेच खेडेगावातील विद्यार्थी काय करू शकतो व कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा स्पर्धा परीक्षा करू शकतो किंवा कोणत्याही गोष्टीत खेडेगावातल्या विद्यार्थी हा कमी नसतो अशा सर्व गोष्टींवर करियर मार्गदर्शन व सायबर सिक्युरिटी चे महत्व सांगण्यात आलं आणि आत्ता कॉम्प्युटरचे महत्वपूर्ण माहिती प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थांना सांगण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थी व पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा