बोदवड येथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून मा, बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा... - दैनिक शिवस्वराज्य

बोदवड येथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून मा, बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
बोदवड शहरातील ग्रामीण रुग्णालय बोदवड येथे प्रहार क्रांती संघटनेच्या माध्यमातून मा, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दमदार आमदार, बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, व वंदनिय बच्चु भाऊ कडू भाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला,
कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित, बोदवड तालुका अध्यक्ष रमेश भाऊ लोहार / महिला तालुकाध्यक्ष सौ मनीषा गोंधळी शिरसाळा/, उप तालुकाध्यक्ष संजु भाऊ मोरे ,/सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ उगले / प्रविण भाऊ वंजारी / श्याम भाऊ लुड,  सुरेश भाऊ कोळी, हरीश भाऊ डहाके / संजू भाऊ कोळी / प्रविण वराडे, व  मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दिव्यांग बांधव,
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads