प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर, दिनांक15:- भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन निम्मित प्रशासकीय इमारतीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
         यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी प्रदीप गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था किरण गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार समीर यादव, आत्मा प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
         यावेळी राष्ट्रगीत गायन झाल्यानंतर राज्यगीताचे ही गायन झाले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads