गंगापुरी गावाजवळ मालवाहतुक ट्रकचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली - दैनिक शिवस्वराज्य

गंगापुरी गावाजवळ मालवाहतुक ट्रकचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
भुसावळ रोडवरील गंगापुरी गावाजवळ आज रात्री मालवाहतुक ट्रक पलटी झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ट्रक चालकाने वेगावर नियंत्रण गमावल्याने ट्रक चा अपघात झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच आरोग्यदूत जालमसिंग राजपूत हे ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads