मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी रवींद्र झाल्टे यांची नियुक्ती... - दैनिक शिवस्वराज्य

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी रवींद्र झाल्टे यांची नियुक्ती...

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
नुकत्याच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली असून सदर योजनेच्या जामनेर विधानसभा मतदारसंघ निहाय 11 सदस्यांची समिती बनवण्यात आली असून सदर समितीच्या तालुका अध्यक्षपदी रवींद्र रमेश झाल्टे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये शासकीय सदस्य    व अशासकीय सदस्य व सदस्य सचिव पदी तहसीलदार आहे. रवींद्र झाल्टे यांचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, एज्युकेशन सोसायटीच्या सचिव जितेंद्र पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,आतिश झाल्टे, दीपक तायडे, आधीचा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads