डॉ. सागरदादा गरुड यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
भारतीय जनता पक्षाचे युवा व तडफदार नेतृत्व आणि विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे यशस्वी संचालक डॉ. सागरदादा गरुड यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील कार्यामुळे ते युवकांचे आदर्श ठरले आहेत.
आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून व रुग्णांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आरोग्य हेच खरे धन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे डॉ. गरुड यांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांनी गरजूंसाठी वैद्यकीय सेवा कधीही थांबवलेली नाही.
शिवस्वराज्य न्यूज परिवारातर्फे डॉ. सागरदादा गरुड यांना आरोग्यदायी, यशस्वी आणि दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा