जामनेर नर्सरी जवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच ठार - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर नर्सरी जवळ भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच ठार

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 दुचाकीस्वार जागीच ठार

जामनेर शहरात भीषण अपघाताची घटना समोर आली असून, एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ ही घटना घडली आहे.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराला जीव वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीचा क्रमांक MH 19 BB 5188 असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी तपास सुरू केला आह
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads