भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे आमरण उपोषण
तालुका प्रतिनिधी पाथरी / बालाजी गोरे :-
भारतीय जनता पार्टीच्या परभणी जिल्हाच्या नेत्या आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या "अमरण उपोषण " आंदोलनाला शेतकरी बांधवांचा बहुसंख्येने पाठिंबा.
उपस्थित शेतकरी परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे आमरण उपोषण सुरू.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा