औढ्यांत शुक्रवारी भिमशाहिरी जलश्याचे आयोजन ; जिल्ह्यातील भिमशाहिरांचा गौरव करणार रिपब्लिकन सेना - दैनिक शिवस्वराज्य

औढ्यांत शुक्रवारी भिमशाहिरी जलश्याचे आयोजन ; जिल्ह्यातील भिमशाहिरांचा गौरव करणार रिपब्लिकन सेना


औंढा प्रतिनिधी / जगदीश काचगुंडे :-
सुर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य भिमशाहिरी जलसा  "जन्मसोहळा सुर्यपुत्राचा..गौरव भिमशाहिरांचा" हा भरगच्च भिमगिंताचा भिमजलसा कार्यक्रम 18 डिंसेबर शुक्रवारी सायंकाळी 6 वा.डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक औंढा ना.येथे आयोजित केला आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक प्रतापसिंह बोदडे (मुंबई) प्रा.डॉ. अविनाश नाईक(अमरावती) डरकाळी त्याच्या वाघापरी फेम प्रा.डॉ. किशोर वाघ(औंरगाबांद) विद्रोह शाहीर आंनद किर्तने(नांदेड)यांचा भरगच्च कार्यक्रम दि.18 डिंसेबर शुक्रवारी सांय.6 वा.होणार आहे.
या कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील भिमशाहिरांचा,कलावंतांचा सन्मान केला जानार आहे तेंव्हा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads