मिरज जमखंडी महामार्ग क्र. १६० येथील महात्मा फुले चौक ते शास्त्री चौक मिरज येथील मार्गाचे कार्य अंतिम टप्यात - दैनिक शिवस्वराज्य

मिरज जमखंडी महामार्ग क्र. १६० येथील महात्मा फुले चौक ते शास्त्री चौक मिरज येथील मार्गाचे कार्य अंतिम टप्यात


सांगली जिल्हा प्रतिनिधी /  सुरज म्हेत्रे :-
मिरज शहरातील मिरज जमखंडी महामार्ग  क्र. १६० येथील महात्मा फुले चौक ते शास्त्री चौक मिरज येथील मार्गाचे कार्य अंतिम टप्यात आले असुन रस्ते कामाची गुणवात्ता पाहण्यासाठी व रस्ते काम व्यवस्थित करून घेण्यासाठी आज रिपाइं(आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मा. महापौर व विद्यमान नगरसेवक मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांनी येथे भेट दिली व रस्ते ठेकेदारास विवीध सुचना केल्या.
 यावेळी सोबत मा. योगेंद्रभाऊ कांबळे, मा. सतिशकुमार कांबळे, मा. रोहित सोनावळे व इतर उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads