जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व तर कॉग्रेस सोबत ऑल इंडिया पँथरची जोरदार मुंसंडी - दैनिक शिवस्वराज्य

जत तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व तर कॉग्रेस सोबत ऑल इंडिया पँथरची जोरदार मुंसंडी


सुरज म्हेत्रे / सांगली जिल्हा प्रतिनिधी
जत तालुक्यात काँग्रेस , राष्ट्रवादी, भाजप अशा रंगलेल्या लढाईत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे.मात्र त्यांनी शेगांव, उमराणी, उटगी, अंकले या प्रमख ग्रामपंचायती गमावल्या आहेत.दुसरीकडे भाजपने मोठया ग्रामपंचायतीसह ९ गावातील सत्ता मिळवली आहे.राष्ट्रवादीने यंदा ग्रामपंचायतीच्या सत्तेत प्रवेश केला आहे.
मा.विक्रमसिंह सावंत (दादा) व भुपेंद्र (दादा) कांबळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला जनतेने.
नुकत्याच जत तालुक्यातील ग्रामपंचायत झालेल्या अनेक ग्रामपंचायत मध्ये पँथर यांचे सहकारी व पदाधिकारी यांचे नातेवाईक कार्यकर्ते निवडून आले त्याचाच एक भाग म्हणून ऑल इंडिया पँथर सांगली जिल्हा अध्यक्ष मा.भुपेंद्र कांबळे (दादा) यांनी नुकत्याच गुड्डापूर चे सौ.माधवी सर्जे (ताईसाहेब) व सनमडी-मायथळ -सौ.उमाताई कांबळे (वहिनी) , 
आयु.विशाल सर्जे..-सिंगणहळ्ळी, सौ.लताताई कांबळे-सनमडी,सौ.प्रियांका सुनिल कांबळे-सनमडी, आयु. सुनिल कांबळे-सनमडी, सौ.माधवी सर्जे-गुड्डापूर, आयु.शंकर कांबळे-गुगवाड, सौ.लताताई कांबळे- गुगवाड, आयु. राजेंद्र चलवादी-भिवर्गी, सौ.राचव्वा धोडमणी-उमराणी
सौ.महादेवी केंचनाळ-उमराणी, आयु. अमर कांबळे-उमराणी,
आयु.अजित कांबळे-मेंढीगिरी, सौ .मिनाताई वाघमारे-येळदरी
यांना त्यांनी निवडून आल्या बद्दल शुभेच्छा दिल्या व येणाऱ्या कारकिर्दीत विकासात्मक दुरष्टिकोन ठेवून विकास करावा यासाठी त्यांना संबोधले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads