शिवसेना चाकूर शहर यांच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
चाकूर प्रतिनिधी / मंगेश आडे :-
चाकूर शिवसेना यांच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजक (बाळू) प्रल्हाद जाधव (शहर प्रमुख शिवसेना चाकूर)होते. सर्व मान्य
वर आल्यावर पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले. पुन्हा प्रत्येक शिवसैनिक व युवासैनिक यांनी हि प्रतिमेचे पूजन केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शासकीय रुग्णालय चाकूर येथे फळ वाटप करण्यात आले. फळ वाटप करताना प्रत्येक पेशंट व त्यांच्या नाते वाईक यांनी आभार मानून प्रसंसा केली.
या वेळी उपस्तित शिवसेना प्रमुख गुणवंत पाटील, युवासेना चाकूर तालुका प्रमुख पांडुरंग भैया बुंदराळे,शहर प्रमुख बाळू भैया जाधव ,उप-तालुका प्रमुख गजानन होणराव,दिलीप पाटील,विभाग प्रमुख धोंडीराम मुक्ते,माजी सभापति विठ्ठल दादा फुलारी,उप-तालुका प्रमुख विशाल भैया सावंत,भागवत भैया फुले, टायगर ग्रुप चे तालुका अध्यक्ष पै.कृष्णा भैया धोंडगे,ज्ञानेश्वर सूर्यवंशी,नानासाहेब काळे,माधव जी वळसे,महेश सोनवणे,सुदीर धावड,राहुल बुंदराळे,उपस्तित होते. हा कार्यक्रम अति शांततेत पार पडला.या वेळी शिवसैनिक-युवासैनिक् मंगेश आडे,प्रवीण सूर्यवंशी,योगेश पटणे,बजरंग नरवटे,भारत राठोड,आकाश जाधव,योगेश पवार,महेश जाधव,ऋषीं जाधव,अभय वंजारे,हणमंत लोखंडे,शांताराम सब्नेआदि उपस्तित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा