चाकूर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी - दैनिक शिवस्वराज्य

चाकूर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी


चाकूर प्रतिनिधी / मंगेश आडे :-  
 हिंदूहृदयसम्राट,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अति उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम माजी तालुका प्रमुख नंदू पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माझी तालुका प्रमुख नंदू पवार, उप-जिल्हा प्रमुख अंगद पवार,किशन जी गौड गावे,तंटामुक्ती बोथि चे अध्यक्ष नवनाथ भैया डिगोळे यांची उपस्थिती होती . 
कार्यक्रम अगदी शांततेत पार पडला . या वेळी अमर तेलंग,उमाकांत कवठाळे,अर्जुन भैया भोयटे,सोहेब नदाफ,निखिल वाघमारे,शुभम मोठेराव ,मंगेश आडे ,ओम कुरे,बजरंग ,प्रवीण भाऊ सूर्यवंशी,योगेश भैया पटणे,आकाश जाधव,भारत राठोड,अजय चव्हाण,त्रंबक राठोड,खंडू,धनाजी जाधव व् शिवसैनिक-युवासैनिक उपस्तित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads