नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष सौ. संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा मुंबई येथे संपन्न
संजय कारवटकर / यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव महिला बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुआ बि एम संदीप सोनल पटेल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप मा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा चारुलताताई टोकस मा.माणिकराव ठाकरे माजी.प्रदेश अध्यक्ष काँग्रेस कमिटी मा.नितीन राऊत राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य,मा.वजाहतजी मिर्झा आमदार विधान परिषद,यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पार पडला.
त्यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील नेते मंडळी,माजी.आमदार, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा