शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे गावातील चाळीस वर्षाची सत्ता अबाधित
शाहुवाडी प्रतिनिधी / आनंदा तेलवणकर
शाहूवाडी तालुक्यातील पेंडाखळे गावचे शिवसेनेचे विद्यमान पंचायत समिती सदस्य तसेच, माझी उपसभापती शाहूवाडी )पी. डी. पाटील (दादा) यांनी चाळीस वर्षाची सत्ता अबाधित राखत ग्राम पचायतमध्ये यावर्षी पण वर्चस्व राखले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा