कोल्हापूर महानगरपालिका उभारणार जनावरांसाठी स्मशानभूमी - दैनिक शिवस्वराज्य

कोल्हापूर महानगरपालिका उभारणार जनावरांसाठी स्मशानभूमी

जगावे कुठेही; पण मरण यावे ते कोल्हापुरातच असे अनेकदा म्हटले जाते. कारण महापालिकेच्या वतीने मृतदेहांवर केले जाणारे मोफत अंतिम संस्कार. याचबरोबर कोल्हापूरची आणखी एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कोल्हापुरात आता जनावरांसाठीही स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शहरातील मृत जनावरांचे दहन केले जाईल.

कोल्हापूर शहर हे कृषिप्रधान शहर आहे. शहरातील नागरिकांचा शेतीबरोबरच म्हशी पालनचाही व्यवसाय आहे. शहरात अनेक कुटुंबे या जनावरांवर आपला उदरनिर्वाहही करत आहेत.

आमच्या डेली न्यूज अपडेट मोफत आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 9022324656 हा नंबर आपल्या Whatsapp ग्रुपला ऍड करा

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads