महाराष्ट्र
जिल्हा परिषद उपकेंद्र कसबा ठाणे, येथे कोविड -19 लसीकरण सुरु
पन्हाळा प्रतिनिधी -आशिष पाटील :- कसबा ठाणे येथील जि. प. उपकेंद्र मध्ये कोविड -19 चे लसीकरण आज दि. 2 एप्रिल 2021 पासून सुरु केले असून यावेळी उदघाट्न व लसीकरण प्रसंगी आरोग्य सेविका, आरोग्य अधिकारी, परिचारिका, तसेच ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ, उपस्थित होते. 45 वर्ष वरील नागरिकांनी या लसीकरणास प्रतिसाद द्यावा असे,आरोग्य सेवक, मा. कुंभार यांनी ग्रामस्थांना सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा