असाही एक कोव्हीड योद्धा - दैनिक शिवस्वराज्य

असाही एक कोव्हीड योद्धा


लातूर प्रतिनिधी संतोष टाक .
बेल्लारी वरुण 18 टन लिक्विड ऑक्सीजन ची गाड़ी लातुरात दाखल ...लातूर पोलिसाचे पथक नायब तहसीलदार सुभाष कानडे यांच्या नेतृत्व कर्नाटक पासून सोबत ..प्रशासनच्या दोन दिवसाच्या महेनत आली कामाला ...लोकेशन टाकत संपर्क करत जलदगतीने गाड़ी लातुरात पोहाचवी साठी  अनेक जण प्रयत्न केले.
या गाडीचे चालक संदीप कदम मुळ गाव वेरुळ जी औरंगाबाद यांच्या वडिलाचा मृत्यु झाल्याची माहिती मिळल्या नंतर ही गाड़ी लातुरात गैस स्टेशनला लावल्यावर तो घराकडे गेला ...संपूर्ण लातूरकराच्या सवेंदना संदीप बरोबर आहेत....

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads