चाकूर नगरपंचायतमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; वाचा सविस्तर नेमकं काय आहे प्रकरण - दैनिक शिवस्वराज्य

चाकूर नगरपंचायतमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; वाचा सविस्तर नेमकं काय आहे प्रकरण


लातूर प्रतिनिधी संतोष टाक..सदर प्रकरण हे चाकूर नगरपंचायतीच्या आहे या ठिकाणी पाणीपुरवठा तसेच नगरपंचायत चे इतर अधिकारी उपस्थित होते ऑन ड्युटी असताना ते एक या धाबा  वरती दारू पीत बसलेले व मटण खात असलेली आढळते जे दुकानात चालू होती त्यांची दिवसभर लूट करायची वसुली करायची व त्या पैशांमध्ये बंद पिरेड मध्ये देखील बार उघडून मौजमजा करायची याठिकाणी निवेदन द्यायला गेलेले चाकूर येथील रहिवासी यांचे निवेदन देखील यांनी घेतली नव्हती असा गैरप्रकार आहे यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त कारणे दाखवा नोटीस दिली आहे पण आमचे म्हणणे असे आहे यांना तात्काळ निलंबित करावे व गुन्हा दाखल करावा.

दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads